मनोरंजन

…ही युक्ती वापरुन अभिनेता संजय दत्त मुलींना इम्प्रेस करायचा!

मुंबई | अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर बनलेल्या ‘संजू’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत अाहे. त्याचबरोबर संजय दत्तबद्दल नवनवीन खुलासे होत आहेत. 

संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक मुली पटवल्या. त्यांना पटवण्यासाठी तो त्या मुलींना आपल्या आईच्या कबरीजवळ घेऊन जायचा. मग या मुली त्याच्याशी भावनिक होऊन अडकून जायच्या, असं ‘संजू’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी सांगितलं. 

दरम्यान, संजय दत्त आपल्याशी खोटं बोलत आहे, हेही त्या मुलींना समजायचं नाही, असंही हिरानी यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-जीएसटी कायदा चुकीचा नाही, हे सांगताना आम्हाला घाम फुटतो!

-मी एका बीजेपी आमदाराचा खुन करणार, फेसबुक पोस्टनं खळबळ

-क्रुरतेने समाधान होत नाही, विजय नेहमी शांती आणि अहिंसेचा होतो- नरेंद्र मोदी

-जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली; मोदींची ‘मन की बात’

-मला खात्री आहे, तुम्ही उपाशी रहाल पण मागे हटणार नाहीत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या