मुंबई | अभिनेता संजय दत्त यांनी स्वत: निर्मिती केलेला पहिला मराठी चित्रपट ‘बाबा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संजय दत्त यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाचा टिझर शेअर करत या चित्रपटाबाबत माहिती दिली आहे. ‘बाबा’ चित्रपट 2 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
माझ्या आयुष्यातील चांगल्या वाईट प्रसंगी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणाऱ्या माझ्या बाबांना मी माझा पहिला चित्रपट अर्पण करत आहे, असं भावनिक ट्वीट संजय दत्त यांनी केलं आहे.
वडिल आणि मुलाची अनोखी गोष्ट या चित्रपटातून प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. मुलाचं आणि वडिलाचं नातं अधोरेखित करणारा हा चित्रपट असल्याचं टिझरमध्ये पहायला मिळत आहे.
Dedicating our first Marathi film “BABA” to the person who remained steadfast in my life through everything! Love you Dad.#BabaOn2Aug – produced under the banner of @SanjayDuttsProd & @bluemustangcs
Directed By: @RAjRGupta2 pic.twitter.com/Ktg9fPQ1DQ— Sanjay Dutt (@duttsanjay) June 18, 2019
महत्वाच्या बातम्या
-मुनगंटीवार आणि केसरकरांच्या पेटाऱ्यात दडलंय काय?? आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होणार
-मी पाक क्रिकेट संघाची आई नाही; सानिया आणि वीणा मलिकची ट्वीटरवर जुंपली
-पुणेकरांसाठी खुशखबर; हेल्मेटसक्तीची कारवाई थांबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
-जुन्या विनोदाने शिक्षणाची घाण केली; बच्चू कडूंचा तावडेंवर हल्लाबोल
-जे शिक्षण आमदाराचा मुलगा घेतो तेच शिक्षण गरिबाच्या मुलाला मिळालं पाहिजे- बच्चू कडू
Comments are closed.