संजय दत्तने छायाचित्रकारांना हासडल्या अत्यंत घाणेरड्या शिव्या

संजय दत्तने छायाचित्रकारांना हासडल्या अत्यंत घाणेरड्या शिव्या

मुंबई | दिवाळी सेलिब्रेशनच्या पार्टीत अभिनेता संजय दत्तने त्याच्या घराबाहेर जमलेल्या छायाचित्रकारांना घाणेरड्या शिव्या दिल्या आहेत. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इतर सेलिब्रेटींसारखं संजय दत्तनेही दिवाळी पार्टी दिली होती. तेव्हा या पार्टीत आलेल्या सेलिब्रेटींना टिपण्यासाठी छायाचित्रकारांनी गर्दी केली. तेव्हा सुरुवातीला स्वतः संजय दत्तने पोझ देण्यास सुरुवात केली.

काही वेळाने इतर सेलिब्रेटी बाहेर आल्यावर त्यांना कॅमेऱ्यात टिपण्यासाठी छायाचित्रकारांनी गर्दी केली. त्यावर संजय दत्तने त्यांच्यावर ओरडून अत्यंत घाणेरडी शिवगाळ केली.

दरम्यान, या व्हीडिओमुळे सोशल मीडियावर संजय दत्तवर टीका होत आहे. खूपच घाणेरड्या शिव्या असल्यानं आम्हीही तो प्रसिद्ध करण्याचं टाळलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-#MeToo | नवाजुद्दीनने मला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला!

-आग्र्याचं नाव बदलून अग्रवाल ठेवा; भाजप आमदाराची मागणी

-दिवाळी संपताच घरगुती गॅस सिलिंडर आणखी 2 रुपयांनी महागला

संजय निरुपम नरेंद्र मोदींवर भडकले; म्हणाले… ही तर संघटीत लूट!

-ओळखीचा फायदा घेतला; कॉफीत नशेचे पेय टाकून केला बलात्कार

Google+ Linkedin