बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रकाश आंबेडकरांना पराभवाची धूळ चारणाऱ्या ‘या’ भाजप खासदाराचं मंत्रिपद निश्चित!

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना दुसऱ्यांदा पराभवाची धूळ चारणारे भाजपचे नवनिर्वाचित खासदार संजय धोत्रे यांच मंत्रिपद निश्चित झालं असल्याची माहिती कळतीये.

संजय धोत्रेंना पंतप्रधान कार्यालयातून फोन आल्याने त्यांचं मंत्रीपद निश्तिच झालं असल्याचं उघड झालं आहे. याबाबतचं वृत्त ‘टीव्ही9 मराठी’ या वृत्तवाहीनीने दिलं आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात संजय धोत्रे आणि प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. संजय धोत्रेंनी प्रकाश आंबेडकरांचा अडीच लाख मतांनी पराभव केला आहे.

दरम्यान, संजय धोत्रेंना कोणतं मंत्रीपद मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-लग्नमंडपात पोहोचली प्रेयसी; नवऱ्याने दोन्हींबरोबर केलं लग्न

-“सरकार झोपलेलं… मात्र बीड जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी बारामती धावली”

-शपथविधीदिनी वाजपेयींच्या आठवणीत मोदींची भावूक प्रतिक्रिया; म्हणतात…

-‘मनसे’ची आगामी भूमिका काय असणार?? संदिप देशपांडेंच्या ट्वीटने राजकीय वर्तुळात एकच चर्चा

-‘या’ राज्यात काँग्रेसच्या तब्बल 12 आमदारांनी सोपवले पक्षाकडे राजीनामे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More