उत्तर भारतीयांना आरक्षण द्या- संजय निरुपम

मुंबई | महाराष्ट्रात उत्तर भारतीयांना आरक्षण द्या, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

आमचं सरकार होतं तेव्हा आम्ही आरक्षण दिलं नाही, ही आमची चूक होती, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सर्वच उत्तर भारतीयांना आरक्षण द्या असं मी म्हणत नाही, असंही ते बोलताना म्हणाले.

जात एकच पण वेगवेगळ्या अडनावामुळे आरक्षण मिळण्यात अडचणी येतात, त्यावर तोडगा काढायला हवा, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

-तुमचे खासदार काय करतात? त्यांची कामे आम्हाला का विचारता? – राज ठाकरे

-निवेदिता माने शिवसेनेत दाखल; धैर्यशिल माने राजू शेट्टींविरोधात लढणार

-भाजपवर वाईट वेळ आल्यानं शिवसेनाला टाळी देण्याचा प्रयत्न – अरविंद सावंत

-पुण्याची पाणी कपात हे राज्य सरकारचे अपयश – अजित पवार

-लोकसभा निवडणुकीत ‘काय’ होईल; मोदींनी गुप्तचर विभागाला लावले कामाला??