यवतमाळ | महसूलमंत्री राज्यमंत्री संजय राठोड यांनी धावत्या बसमध्ये प्रवास करत लोकांच्या समस्या समजवून घेत त्या सोडवण्याचं आश्वासन जनतेला दिलं.
संजय राठोड यवतमाळहून आपल्या मतदारसंघाकडे चालले असतांना त्यांच्या गाडीचा टायर फुटला. त्यानंतर त्यांनी पुढचा प्रवास बसने करण्याचा निर्णय घेतला.
बसमध्ये चढल्यानंतर त्यांनी उभ्यानेच प्रवास केला त्यावेळी अनेकांनी त्यांना आपल्या समस्या सांगितल्या. त्या सगळ्यांचे प्रश्न समजवून घेत ते लवकरात लवकर मार्गी लावू असं आश्वासन त्यांनी यावेळी जनतेला दिलं.
महत्त्वाच्या बातम्या –
-पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 22 पेक्षा अधिक जागा जिंकू; अमित शहांचा दावा
-डीएसके प्रकरणातील मुख्य तपास अधिकाऱ्याची प्रकृती खालावली!
-भाजप आमदारांना न बोलवण्याची उद्योगमंत्र्यांची पाॅलिसी आहे का?
-संधी मिळाली तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करु!
-हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांना मंत्रालयाची पायरी चढू देऊ नये!
Comments are closed.