Top News महाराष्ट्र मुंबई

‘संजय राऊत नाहीत तर मग कोणालाच संधी नाही’; संजय राऊतांचा प्रतिसाद, कामराचं आमंत्रण स्वीकारलं

मुंबई |  शिवसेना नेते संजय राऊतांनी तयारी दर्शवली तरच दुसऱ्या पर्वाचा शोला सुरूवाात होईल अन्यथा राऊत नाहीत तर मग कोणालाच संधी नाही, असं स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामराने म्हटलं होतं.

संजय राऊतांनी त्याचं हे आमंत्रण स्वीकारलं आहे. याबाबत राऊत आणि कुणाल कामराचं फोनवर बोलणं झाल्यानंतर हा कार्यक्रम ठरवला असल्याची माहिती आहे.

दरम्यान, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते, सामनाचे संपादक आणि राज्यसभेचे खासदार अशा वेगवेगळ्या भूमिकेत संजय राऊत वावरताना दिसतात.

महत्वाच्या बातम्या-

वाह संजू वाह एकदम कडक! संजू सॅमसनचा अप्रतिम झेल; पाहा व्हिडीओ

हाथरसच्या ‘निर्भया’चा मृत्यू झाला नाही, तिला मारलं गेलं- सोनिया गांधी

चांगली बातमी! मुंबई डबेवाल्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला हा मोठा निर्णयसुशांत सिंह राजपूतप्रकरणाबाबत रामदेव बाबांनी केला हा खळबळजनक आरोप; म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या