Top News

महाराष्ट्र खरंच तुझी वाट बघत आहे; संजय राऊतांच्या अनोख्या शुभेच्छा

मुंबई | युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आदित्य यांना अनेक शुभेच्छा येत आहेत. मात्र यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या शुभेच्छा अनोख्या आहेत.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, महाराष्ट्र खरंच तुझी वाट बघत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांनी समाजमाध्यमांवर यासंदर्भात पोस्ट लिहिली आहे.

सोबत त्यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये संजय राऊत आणि आदित्य ठाकरे एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.

दरम्यान, युतीचा मुख्यमंत्री आदित्य ठाकरे बनतील, असं संजय राऊत यांनी नुकतंच म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या

-…म्हणून रिषभ पंतला भारतीय संघासोबत राहता येणार नाही, ड्रेसिंग रुममध्येही नो एन्ट्री!

-हा नेता विखे पाटलांना म्हणाला विरोधी पक्षनेते; त्यावर मुख्यमंत्री त्यांना म्हणाले…

-रामदेव बाबांच्या पतंजलीला लोकं कंटाळली?? उत्पादन विक्रीत घट

-आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी यांच्या डिनर डेटबाबत दिशा म्हणते…

-“कोल्हापूरकरांचा स्वाभिमान डिवचल्यास काय होतं हे पवारांनी ध्यानात ठेवावं!”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या