समझदार को इशारा काफी है; संजय राऊतांचा मोदींना टोला

समझदार को इशारा काफी है; संजय राऊतांचा मोदींना टोला

नवी दिल्ली | पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालात भाजपची पिछेहाट होण्याची चिन्हं असताना समझदार को इशारा काफी है, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

भाजपला छत्तीसगडमध्ये माेठा पराभव स्वीकारावा लागणार असल्याची चिन्हं आहेत. मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेस मध्ये मोठी चुरस आहे.

मोदी सरकारला आत्मचिंतन करणं आवश्यक आहे, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. 

दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवशेनाला जाण्यापूर्वी संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. 

महत्वाच्या बातम्या –

-कार्यालयात झेंडे लावून भाजप कार्यकर्ते कुठे गेले?

भाजपला दणके बसताच मोदी हादरले; निवासस्थानी बोलावली तातडीची बैठक

मिझोरमनं ‘हात’ झटकला; काँग्रेस सत्तेवरुन पायउतार होणार?

धनुष्यबाणाचं बटन दाबलं, मत कमळाला गेलं; गोटेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मोदींना आणखी एक धक्का; पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार डॉ. सुरजीत भल्लांचा राजीनामा

Google+ Linkedin