Loading...

“लोकसभा निवडणुकीनंतर विरोधक आहेत का नाही हे मी शोधतोय”

नाशिक | लोकसभा निवडणुकीनंतर विरोधक आहेत का नाही हे मी शोधतोय, असं म्हणत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी विरोधकांना चिमटा काढला आहे .

चार वर्ष विरोधकांची भूमिका शिवसेनेनं घेतली होती तेव्हा विरोधक काय झोपले होते का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

Loading...

काही पक्षांना देशात आणि राज्यात अध्यक्ष मिळेना. त्यांनी जाहिरात दिली आहे अध्यक्ष पाहिजेत. त्यामुळे काही थोडेफार राहिलेले पक्ष ते देखील काही दिवसांमध्ये भाजप-शिवसेेनेमध्ये विलीन होतील, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

दरम्यान, शिवसेना सत्तेत असो वा नसो नेहमी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवते, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-जॉन सीनाने शेअर केलेल्या मीम्सवर शिल्पा शेट्टीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

भुजबळांच्या अडचणी वाढल्या; ‘हा’ कट्टर समर्थकच आव्हान देण्याच्या तयारीत

-श्रीदेवींची हत्या झाल्याच्या चर्चांवर बोनी कपूर म्हणतात…

Loading...

-मुंबई महापालिकेच्या ‘या’ निर्णयाला अभिनेता जॉन अब्राहमचा विरोध

-वाढदिवसाला हारतुरे नको विद्यार्थ्यांना मदत करा; धनंजय मुंडेंचं आवाहन

Loading...