मुंबई | लेखिका शोभा देशपांडे यांच्याशी मराठी भाषेत बोलण्यास नकार देणाऱ्या मुंबईतील ज्वेलर्सला मनसेने चोप दिल्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊतांनी इशारा दिला आहे.
महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीचा मान-सन्मान राहिला पाहिजे. कुणी मराठीचा अपमान करत असेल तर शिवसेना पीडितांच्या बाजूने उभी राहणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सराफा व्यापाराने माफी मागितली आहे. शोभा देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
‘तुम्ही चुकून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री म्हणालात’, रोहित पवारांचा फडणवीसांना टोला
अश्विनीकुमार यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडण्यात कोणाला रस नाही- शिवसेना
…म्हणून ‘अवॉर्ड शो’चा मला प्रचंड राग येतो- सैफ अली खान‘
तू कौतुक करतोयस, की टोमणा मारतोय?; चाहत्याचा बेन स्टोक्सला प्रश्न