Top News

भारतीय नेत्यांविषयी बोलण्याचा ओबामांना कोणी दिला?; संजय राऊत यांचा सवाल

मुंबई | अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी टिप्पणी केली होती. या टिप्पणीनंतर शिवसेनेने नाराजी व्यक्त केलीये.

यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, “बराक ओबामा यांना अशाप्रकारे भारतीय नेत्यांविषयी बोलण्याचा अधिकार कोणी दिला? ओबामा यांनी भारतीय नेत्यांबाबत बोलणं चुकीचं आहे.”

“राहुल गांधी हे खूप चांगले असून बराक ओबामा यांनी त्यांच्याविषयी केलेले वक्तव्य अयोग्य आहे. ओबामांनी एक वक्तव्य केलं आणि इथल्या नेत्यांनी त्याचं राजकारणही केलं. जर उद्या ओबामा पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत बोलले तरीही माझी भूमिका हीच असेल,” असंही राऊत म्हणाले.

बराक ओबामा यांनी केलेल्या टिप्पणीनंतर भाजप नेते आणि विरोधकांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या-

भाषा सांभाळून वापरा नाहीतर उलटे फटके पडतील; अनिल परब यांना भाजपचं प्रत्युत्तर

“नितीश कुमार दगाफटका करतात, बिहारमध्ये राजकीय भूकंप केव्हाही होऊ शकतो”

 पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राचा वीरपुत्र शहीद, कोल्हापूरचे ऋषीकेश जोंधळे यांना 20व्या वर्षी वीरमरण

…तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट मातोश्रीसमोर आंदोलन करणार- नवनीत राणा

“नितीशकुमार हे शरद पवारांसारखे, सहजासहजी कुणाच्या हाती लागणार नाहीत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या