56 इंच छातीवाले बाजवांचा बाजा वाजवणार का?- संजय राऊत

मुंबई | बाजवांचा बाजा वाजवण्याचे काम 56 इंची छातीचा दावा करणारे करतील का? असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

सीमेवर जे रक्त सांडले आहे आणि सांडते आहे, त्याचा पुरेपूर बदला पाकिस्तान घेईल, अशी धमकी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांनी दिली आहे. त्यामुळे राऊतांनी भाजप सरकारला फटकारलं आहे.

दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरला भारतात आणू, या आश्वासनाचं काय झालं?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-सरकारी अधिकाऱ्यासाठी नितीन गडकरींनी तोडला प्रोटोकाॅल!

-शोकांतिका!!! देशाला पदक मिळवून देणारा खेळाडू रस्त्यावर विकतोय चहा!

-तुमच्यामुळेच शेतकऱ्यांचं भलं झालं तर आम्ही काय गोट्या खेळत होतो-सदाभाऊ खोत

-…अन् शिखर धवनने चाहत्यांसाठी मैदानावरच केला भांगडा; व्हीडिओ व्हायरल

-एक दिवसासाठी भाजपचे नेते व्हा, कशी कसरत करावी लागते ते समजेल : चंद्रकांत पाटील

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या