Top News

भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु!

मुंबई | भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु आहेत, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मराठा क्रांती मोर्चाने निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात सरकारला अपयश आलं आहे, असं त्यांनी म्हटलंय. 

राज्यात सध्या चिंताजनक परिस्थिती आहे. सरकार राजकीय पडद्यावरुन गायब झालं आहे. सरकारनं अशी पळपुटी भूमिका घेणं योग्य नाही, असं ते म्हणाले. 

दरम्यान, मुख्यमंत्री बदलाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहांना घ्यायचा आहे, असंही संजय राऊत म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा क्रांती मोर्चाच्या ‘मुंबई बंद’वर दिग्दर्शक केदार शिंदेंचा संताप

-काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनं मन विषण्ण; पंकजा मुंडे वाढदिवस साजरा करणार नाहीत!

-हार्दिक पटेलला मोठा झटका, 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

-मुंबई पुणे महामार्गावर दगडफेक; पोलिसांचा हवेत गोळीबार

-सत्तेची चावी भाजपकडे द्या, मग तिजोरी उघडू- रावसाहेब दानवे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या