बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात केवळ दोनच राज्यांमध्ये राज्यपाल नियुक्त आहेत, एक महाराष्ट्रात अन् दुसरे…- संजय राऊत

मुंबई | राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राच्या वादावरून अजूनही टीका केली जातेय. खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांच्या नियुक्तीवरुन आता भाजपावर निशाणा साधलाय.

राऊत म्हणाले, राज्यपाल हे भारत सरकार आणि राष्ट्रपतींचे पॉलिटकल एंजट असतात. कारण ते राजकीय काम करत असतात. आणि सध्या संपूर्ण देशात केवळ दोनच राज्यांमध्ये राज्यपाल आहेत.

“एक महाराष्ट्रात आणि दुसरे पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल आहेत. देशातील या दोनच राज्यात विरोधी सरकार आहे. बाकी कुठे राज्यपाल आहेत का नाही मला माहिती नाही,” असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय.

महत्वाच्या बातम्या-

एकनाथ खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चांवर अजित पवार म्हणाले…

सारथी संस्थेबाबत ठाकरे सरकारने घेतला हा मोठा निर्णय!

‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही- आमिर खान

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More