महाराष्ट्र मुंबई

अविश्वास प्रस्तावाच्या उलटं चित्र 2019 साली दिसेल- संजय राऊत

मुंबई | अविश्वास प्रस्तावावेळी जे चित्र दिसलं, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत याच्या उलटं चित्र असेल असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते. 

सत्ताधारी पक्षाला बहुमत मिळवणं फार अवघड गोष्ट नाही, ते विकत घेता येतं. एआयएडीएमकेने भाजपला पाठिंबा दिला त्यामागे त्यांची मजबुरी होती, असं संजय राऊत यावेळी म्हणाले. 

दरम्यान, भाजप सरकारविरोधात तेलगु देसम पार्टीने अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. शिवसेनेने या प्रस्तावावर तटस्थ राहात मतदानाला गैरहजेरी लावली. 

महत्त्वाच्या बातम्या–

-अटल बिहारी वाजपेयींच्या सुरक्षतेत मोठा हलगर्जीपणा

-राहुल गांधींनी मोदींना मारलेल्या मिठीवरून राज ठाकरेंचा मोदींना सवाल

-भाषणात शरद पवारांचं नाव घेतल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रोल

-विरोधकांचा पराभव ही 2019च्या निवडणुकीची झलक- अमित शहा

-खडसेंनी गड राखला; नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या