नवी दिल्ली | पश्चिम बंगालसारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच धरणे आंदोलनाला बसण ही गंभीर बाब आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते ‘एएनआय’शी बोलत होते.
आता सुरु असलेलं प्रकरण सीबीआय विरूद्ध ममता बॅनर्जी आहे की ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप आहे, हे लवकरच स्पष्ट होईल, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
सीबीआयचा गैरवापर होणं ही देशाच्या आणि सीबीआयच्या प्रतिष्ठेची बाब आहे, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर सीबीआयनं धाडं टाकल्यानंतर ममता बॅनर्जींनी धरणे आंदोलन सुरु केलं आहे.
Sanjay Raut, Shiv Sena: If CM of a big state as WB,is sitting on dharna, then it is a serious matter. Is this CBI vs Mamata Banerjee or Mamata Banerjee vs BJP, we'll find out soon. If CBI is being misused, it's a matter of dignity of the nation, and prestige of the agency (CBI). pic.twitter.com/LggpODHxzw
— ANI (@ANI) February 4, 2019
महत्वाच्या बातम्या-
–पंतप्रधान नरेंद्र मोदींवर 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
–इंदापूर नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलला फिल्ममेकर्सचा तुफान प्रतिसाद
–राहुल गांधींचं ममतांना समर्थन तर काँग्रेस खासदार म्हणतात मुख्यमंत्री नाटक करतात
–सरदार पटेलांनी ‘RSS’ विरुद्ध केलेल्या कारवाईची सत्तरी; तरुणांकडून इतिहासाची उजळणी
–मी जगातील सर्वात अभिमानी पती- रणवीर सिंग