शिवसेनाच करणार रामाची वनवासातून मुक्तता- संजय राऊत

अयोध्या | उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनाच रामाला वनवासातून मुक्त करणार आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. संजय राऊत अयोध्या दौऱ्यावर आहेत. तेव्हा ते बोलत होते.

म मंदिराच्या मुद्यावर लक्ष वेधण्यासाठी उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार असल्याची घोषणा शिवसेनेने केली होती. दौऱ्याची तयारी करण्यासाठी संजय राऊत अयोध्येत गेले आहेत.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मितीसाठी आणि भाजपला टार्गेट करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा हा दौरा असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता राम मंदिराच्या प्रश्नावरही भाजप शिवसेना आमने-सामने येणार अशीच शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-काँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त बैठक; धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी खलबतं

-भाजपच्या ‘या’ आमदारावर 50 लाख रूपये खंडणीचा गुन्हा दाखल!

-मुख्यमंत्र्यांकडे मंत्रीपद मागणार नाही, मात्र दिले तर सोडणार पण नाही!

-फकीराला संसारी माणसाचं दुखणं काय माहित; अजित पवारांचा मोदींना टोला

-#MeToo चळवळीबाबत केंद्र सरकारनं घेतला सर्वात मोठा निर्णय

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या