बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“50 कोटी पचणार नाहीत, गुलाबरावचा जुलाबराव होईल”

नाशिक | खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. आज कार्यकर्ता मेळाव्या त्यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा फैलावर घेतलं. यावेळी बोलताना त्यांनी गुलाबराव पाटलांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे.

शिवसेना आमच्या बापाची आहे. 50 कोटी पचणार नाहीत गुलाबरावचा जुलाबराव होईल, अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केली आहे.

बंडखोरांनी शिवसेना सोडली असं जाहीर करावं. 40 जण गेल्याने शिवसेना संपणार नाही. ही शिवसेना बाळासाहेबांची आहे, असं राऊतांनी ठणकावून सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! शिंदे सरकारमध्ये गृहमंत्रीपदासाठी ‘या’ नेत्याचं नाव चर्चेत

“आम्हाला संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, त्यांच्याकडे आज ना पक्ष आहे ना चिन्ह”

राज्यातील ‘या’ भागांना पाऊस झोडपून काढणार; अति मुसळधार पावसाची शक्यता

आंध्र प्रदेशच्या राजकारणात खळबळ; जगनमोहन रेड्डींच्या आई विजयलक्ष्मींचा लेकाच्या पक्षाला रामराम

शिंदे सरकारचा उद्धव ठाकरेंना झटका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More