महाराष्ट्र मुंबई

भाजपचा सीबीआयवरही विश्वास उरला नसेल तर…- संजय राऊत

मुंबई | सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे सोपवलेल्या अंतिम रिपोर्ट मध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला आणि सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. यावरून शिवसेना नेते संज. राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजपचा सीबीआयवरही विश्वास उरला नसेल तर मी आम्ही नि:शब्द आहोत, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

एम्स फॉरेन्सिक मेडिकल बोर्डाचे प्रमुख असेलल्या डॉ. सुधीर गुप्ता यांचा हा रिपोर्ट आहे. ज्यांचा कोणताही राजकीय संबंध नाही किंवा शिवसेनशी देखील संबंध नाही, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

आमच्यात संस्कार आहेत म्हणून आम्ही तुमची थोबाडं फोडली नाही- यशोमती ठाकूर

कोरोना लस कधी मिळणार?; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

काँग्रेसचे डी.के शिवकुमार यांच्या घरावर सीबीआयचा छापा

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करा- दादा भुसे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या