Top News

भाजपला रोखण्याइतकी ताकद आमच्यात नाही- संजय राऊत

मुंबई | बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये काल ‘वर्षा’वरील भेटीत चर्चा झाल्याचं कळतंय. यावर शिवसेना नेते संजय राऊतांनी भाष्य केलंय.

शिवसेना बिहारमध्ये 40 ते 50 जागा लढवेल. मात्र अद्याप तरी युतीबद्दल कोणाशीही चर्चा झालेली नाही. मी पुढील आठवड्यात पाटण्याला जाणार आहे. तेव्हा तिथल्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असं संजय राऊत म्हणाले.

भाजपला रोखण्यासाठी शिवसेना प्रयत्न करते आहे का, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर बिहारमध्ये भाजपला रोखण्याइतकी ताकद आमच्यात नाही, असं राऊतांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

“अपघात की घातपात?, काही गाफिलपणा झाला का तपासा”

मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजपचं राज्यव्यापी आंदोलन

बाळंतपणानंतर 15 व्या दिवशी बाळाला घेऊन कामावर आली सरकारी अधिकारी!

मला बघून घेणार म्हणजे, मर्डर करणार का?- प्रकाश आंबेडकर

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या