महाराष्ट्र मुंबई

गिरीश महाजन देशातील मोठे नेते आहेत- संजय राऊत

मुंबई | भाजपचे नेते गिरीश महाजन हे सातत्याने विरोधी पक्षातले नेते आमच्या संपर्कात आहेत, असा दावा करत असतात. यावरच शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गिरीश महाजन देशातील मोठे नेते आहेत, असा उपरोधिक टोला राऊत यांनी महाजनांना लगावला आहे.

राऊत यांच्या उपरोधिक टोल्याला महाजन काय उत्तर देणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, देशाच्या संसदीय राजकारणात विरोधी पक्ष टिकला पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे, अशी सूचक प्रतिक्रिया देखील राऊत यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेसला मोठा धक्का… ‘या’ नेत्याने दिला राजीनामा; करणार भाजपत प्रवेश

मनसेची ‘ही’ भूमिका आग्रही; पण आम्हाला मान्य नाही- शरद पवार

-“पक्षाला तुमची गरज आहे…पक्ष सोडू नका; उदयनराजेंचं मी बघतो”

-‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी आझम खान यांनी मागितली माफी!

-…तर अजित पवारांनीच सर्वात पहिला भाजपमध्ये प्रवेश करायला हवा होता!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या