देश महाराष्ट्र

कोर्टाची लढाई माझ्यासाठी नवी नाही- संजय राऊत

नवी दिल्ली | बीएमसीने अभिनेत्री कंगणा राणावतचं कार्यालय पाडल्यानंतर आता कंगणाने शिवसेना नेते संजय राऊत यांना कोर्टात खेचण्याची तयारी केली आहे. यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली.

आम्ही कोणतीही लढाई लढण्यास तयार आहोत, मला कोर्टाची लढाई माझ्यासाठी नवी नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

कोर्टाची लढाई मला नवीन आहे का? 160 खटले माझ्यावर सुरू होते. महाराष्ट्रातील असं कोणतंही कोर्ट नाही जिथं संजय राऊतवर केस पडली नाही, असं राऊतांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

साताऱ्यात पत्रकारांसाठी पत्रकारांनीच उभं केलं कोरोना केअर सेंटर!

…..तर त्या खासदारांना कायमचं निलंबित करा- रामदास आठवले

सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा काय आहे भाव

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी सोडलं उपोषण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या