Top News

“राज्यपाल सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद आहे”

पुणे | राज्यपाल सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद आहे. त्यामुळे मी पवारांना भेटून राज्यपालांना मार्गदर्शन करायला सांगणार आहे, असा खोचक टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावलाय.

संजय राऊत पुण्यात श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. ते लोकनियुक्त मुख्यमंत्री आहेत. त्यांना राज्याचे निर्णय घेण्याचे कार्यकारी अधिकार आहेत. पण असं असताना काही लोक मुख्यमंत्र्यांना भेटत नाहीत. त्याऐवजी लोकांचे प्रश्न घेऊन थेट राज्यपालांना भेटतात, असं राऊत म्हणालेत.

राज्यपालांना कार्यकारी अधिकार नसतानाही भेटतात. हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर केली.

महत्वाच्या बातम्या-

दिनेश कार्तिकच्या ‘त्या’ मोठ्या निर्णयावर गौतम गंभीर नाराज, म्हणाला…

“आमचा जेवढा मुख्यमंत्र्यांवर अधिकार आहे तेवढाच अशोक चव्हाणांचा देखील आहे”

“पुलवामाप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे”

“मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान”

संजय राऊतांकडून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक, म्हणाले….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या