Loading...

“युतीच्या विधानसभेच्या जागावाटपावर चंद्रकांत पाटलांनी बोलू नये”

मुंबई | युतीच्या विधानसभेच्या जागावाटपावर चंद्रकांत पाटलांनी बोलू नये, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

युतीमध्ये जागावाटपाबद्दल कोणताही तिढा बाकी राहिला नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते.

Loading...

विधानसभेच्या जागावाटपावरून युतीमध्ये कुठलाही वाद नसून शिवसेना-भाजप जुळे भाऊ आहेत, संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्राचं नेतृत्व आदित्य ठाकरेंनी करावं ही जनभावना आहे. आणि महाराष्ट्रातील लोकांची ती सुप्त इच्छा आहे, असं संजय राऊत म्हणाले.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-मस्ती माझी नाही तुमची जिरलीय; अजित पवारांच्या टीकेला आढळरावांचं प्रत्युत्तर

-धक्कादायक! व्यायामासाठी रस्त्यावर आलेल्या तीन मुलांना वाहनानं चिरडलं

-…म्हणून मी आणि प्रीतम मुंडे संसदेत हसलो- रक्षा खडसे

Loading...

-नारायण राणे कोणत्या मतदारसंघातून विधानसभा लढवणार?; नितेश राणे म्हणतात…

-पुण्याजवळील लोणी काळभोरजवळ भीषण अपघात; 9 विद्यार्थ्यांचा मृत्यू

Loading...