महाराष्ट्र मुंबई

दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरुनच होणार- संजय राऊत

मुंबई | शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरुनच होणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते टीव्ही 9 मराठी शी बोलत होते.

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असलं तरी ते पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचं भाषण हे व्यासपीठावरूनच होईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

सरकारने आखलेल्या नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाईल. सध्या चर्चा सुरु असून एक दोन दिवसात निर्णय होईल, असं संजय राऊत म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या- 

गृहमंत्री अनिल देशमुख एकनाथ खडसेंच्या भेटीसाठी रवाना!

देवेंद्र फडणवीस अतिवृष्टी भागाच्या दौऱ्यावर, शेतकऱ्यांची घेणार भेट

राहुल गांधी म्हणतात, देशातील गरीब भुकेला आहे कारण…

एकनाथ खडसे यांचा संभाव्य पक्षांतरचा मुहूर्त टळला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या