Top News महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात भाजप जो काही आहे त्याचं श्रेय बाळासाहेबांना जात- संजय राऊत

मुंबई | महाराष्ट्रामध्ये आज जो भारतीय जनता पक्ष आहे याचं श्रेय बाळासाहेब ठाकरे यांना जातं. ग्रामीण भागात भारतीय जनता पक्ष बळकट आहे तो बाळासाहेब ठाकरेंमुळेच, असं शिवसेना खासदार संजय राऊतांनी म्हटलं आहे.

शिवसेना संस्थापक हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांंच्या 95 जंयतीनिमित्त शिवसेना आमदार संजय राऊतांसोबत पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.-

शिवसेनेनं युती केली नसती तर भाजप महाराष्ट्रात गावागावात पोहोचलं नसतं. भाजपला जे शिवसेनेवर जे आरोप करायचे आहेत ते करु द्या, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  राम मंदिराची लढाई बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात लढली. बाळासाहेब ठाकरे यांनी लेखणी आणि वाणीतून सत्तापरिवर्तन करुन दाखवलं, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“जिल्ह्याची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली, रेणू शर्माची नार्को टेस्ट करा”

कोरोनाची लस घ्यायची असेल तर ही गोष्ट आत्ताच करा, नाहीतर येऊ शकते मोठी अडचण!

लोकांसाठी झटणाऱ्यांना जनता कधीही विसरत नाही- शरद पवार

ब्राझीलच्या राष्ट्रपतींना आठवली संजीवनी; हनुमानाचा फोटो शेअर करत मानले मोदींचे आभार

खळबळजनक! चार शेतकरी नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा कट; शुटरची जाहीर कबुली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या