Top News महाराष्ट्र मुंबई

“नटीला सुरक्षा देणारे, तिच्या स्वागताला गेलेले रामदास आठवले आता कुठे गेले?”

मुंबई | उत्तर प्रदेशमध्ये हाथरस जिल्ह्यात 20 वर्षीय दलित मुलगी गँगरेपची शिकार झाली आहे. देशभरातून या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवलेंवर निशाणा साधला आहे.

नटीला सुरक्षा देणारे, तिच्या स्वागताला गेलेले रामदास आठवले आता कुठे गेले?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय मिळणार का? न्याय मिळण्यासाठी नटीच हवी का?, ती पीडिता कोणालाही आपली वाटत नाही, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“उत्तर प्रदेशमध्ये बलात्काराची महामारी पसरली, हाथरस हे केवळ एक उदाहरण”

पुणे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण घटलं; विभागीय आयुक्तांचा दावा

“बाबरी पडली नसती तर राम मंदिराचं भूमिपूजन पहायला मिळालं नसतं”

अभिनेता सोनू सूदचा संयुक्त राष्ट्रसंघाकडून सन्मान!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या