महाराष्ट्र मुंबई

संजय राऊतांचा अमित शहांना चिमटा; चाणक्य असंही म्हणाला होता…

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांना चिमटा काढला आहे. त्यांनी यासंदर्भात केलेलं ट्विट चांगलंच व्हायरल होत आहे.

“रिश्ते तोडने तो नहीं चाहीए, लेकीन जहाँ कदर न हो वहाँ निभाने भी नहीं चाहिए”, असं लिहिलेलं पोस्टर संजय राऊत यांनी ट्विटरवर पोस्ट केलं आहे. चाणक्यने ऐसा भी कहाँ है, असं कॅप्शन त्यांनी या पोस्टरला दिलं आहे. 

शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटवला त्या निर्णयाशी जोडलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मनसेचं आता ‘मिशन मराठवाडा’; औरंगाबादमध्ये मेळाव्याचं आयोजन

-धक्कादायक!!! ‘बिग बॉस मराठी’मधून अभिनेत्री रेशम टिपणीस बाहेर???

-उद्धव ठाकरेंचे आदेश झुगारुन 6 आमदारांची बैठकीला दांडी?

-एखाद्या मालिकेमुळे माझ्या वडिलांची राष्ट्रभक्ती कमी होत नाही- राहुल गांधी

-ट्विटरवर ‘स्वच्छता अभियान’; नरेंद्र मोदींना सर्वात मोठा फटका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या