बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊतांचा असा आहे कोठडीतला दिनक्रम; राऊतांसाठी ‘या’ सुविधा उपलब्ध

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या कथित पत्राचाळ घोटाळाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्थर रोड कारागृहात ते सध्या आहेत.

संजय राऊत यांना कोणतीही व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आलेली नाही, मात्र इतर काही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत

संजय राऊत यांचा कैदी क्रमांक 8959 आहे. घरच्या जेवणाची आणि औषधांची परवानगी देण्यात आली आहे. इतर कैद्यांप्रमाणेच त्यांना ट्रीटमेंट देण्यात येत असली तरीदेखील आपला बराचसा वेळ संजय राऊत वाचन, लिखाणामध्ये घालवत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

BSNL चा धमाका; कंपनीने केली ‘या’ जबरदस्त प्लॅनची घोषणा

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

“विदर्भात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आमचा पक्ष मोठा”

‘जे शिवसेनेतून फुटलेत, त्यांना आडवं करू’; चंद्रकांत खैरे आक्रमक

अमृता फडणवीस यांच्यावर कमेंट करणं तरूणाला पडलं महागात!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More