रणजितसिंह मोहिते भाजपात गेले, त्यावर माढा राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे म्हणतात…

सोलापूर |  राज्यसभेचे माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे खंदे नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांनी 2 दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यावर माढ्याचे रा्ष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

कोणीही कोणत्या पक्षात लोकहितासाठी गेले नाहीत.. प्रत्येकाची कारण वेगळी आहेत. कोणाचं काही देणं आहे. सध्या मालदार पार्टी तिथेच आहे, अशी टीका त्यांनी रणजितसिंह मोहिते यांचं नाव न घेता केली आहे.

कोण कोणत्या अडचणी सुटण्यासाठी गेलं माहीत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, माढ्यातला सत्तासंघर्ष आता चांगलाच गाजणार आहे. भाजपतर्फे माढ्याच्या आखाड्यात कोण दंड ठोपटतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

उस्मानाबादेत राष्ट्रवादी-शिवसेनेची बीग फाईट; दोन्ही पक्षाचे उमेदवार ठरले

माढ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला; शरद पवारांनी केली घोषणा

काँग्रेस राष्ट्रवादीचे हात बळकट करायला आणखी एक घटक पक्ष आघाडीत सामिल

राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंच्या जीवाला धोका, पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी

लालकृष्ण अडवाणींना तिकीट न दिल्याने काँग्रेसचा भाजपवर बोचरा वार!