बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

24 तासांमध्ये संजय शिरसाटांचा यू-टर्न, आता म्हणतात…

मुंबई | शिवसेनेत बंडखोरी करून संजय शिरसाट हे शिंदे गटामध्ये सामील झाले. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संजय सिरसाट यांना संधी मिळेल अशी शक्यता होती पण शिरसाट यांनी संधी मिळाली नाही. त्यामुळे शिरसाट हे कमालीचे नाराज झाले होते.

संजय शिरसाट यांनी ट्वीट करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ट्वीट केलं होतं. शिवसेनेवर टीका करणारे संजय शिरसाट अचानक शिवसेनेचं कौतुक करू लागल्यामुळे खळबळ उडाली होती. पण, 24 तासांमध्ये शिरसाट यांनी यू-टर्न घेतला आहे.

मोबाईलमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम झाला झाला होता. त्यामुळे मागची पोस्ट आता फॉरवर्ड झाली आहे. यात तांत्रिक चूक झाली आहे, असं शिरसाट म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! जात पडताळणी समितीचा समीर वानखेडेंना दिलासा

नवऱ्यानेच भर मंडपात लावला बायकोचा सेक्स व्हिडीओ, व्हायरल क्लीपने मोठी खळबळ

“विरोधी पक्षापेक्षा मित्रपक्षांना संपवणं हेच भाजपच धोरण”

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळेंची नियुक्ती

“…मग मी पण म्हणायचं का शिवसेना माझी आहे?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More