देश

नितीश कुमारांशिवाय भाजप जिंकू शकत नाही!

पटणा | 2019 मध्ये नितीश कुमार यांच्याशिवाय भाजपला निवडणुका जिंकता येणार नाही, असं वक्तव्य जनता दल युनायटेडचे जेष्ठ नेते संजय सिंह यांनी केलं आहे.

बिहारमध्ये भाजपाच्या ज्या नेत्यांना हेडलाइन बनायचं आहे, त्यांना नियंत्रणात ठेवायला हवं. 2014 आणि 2019 मध्ये खूप फरक आहे. नितीश कुमार यांच्याशिवाय आपल्याला निवडणुका जिंकता येणार नाही, हे भाजपाला माहिती आहे, असंही ते म्हणाले.

भाजपला सहकार्याची गरज नसेल तर बिहारमध्ये एकट्याने 40 जागा लढण्यासाठी ते स्वतंत्र आहेत, असा इशाराही त्यांनी दिलाय.

महत्त्वाच्या बातम्या–

-‘दबंग 3’ नको रे बाबा ; सलमानला चाहत्यांचा सल्ला

-एसटी संपावेळी बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू करुन घ्या!

-संभाजी भिडेंचं काय होणार??? आज न्यायालयात सुनावणी

-पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाच्या फेसबुक पोस्टचं सोलापूर कनेक्शन!

-अंकुर करपले; पावसा आता तरी तुला दया येईल का रे???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या