Top News

सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला फसवण्यात आलंय, त्यांचा कायदेशीर बचाव करू!

पुणे | सचिन अंदुरे आणि शरद कळसकरचा कायदेशीर बचाव करू, असं सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी सांगितलं आहे. तसंच या दोघांनी नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची कबुली दिल्याचा एटीएस आणि सीबीआयचा दावा खोटा आहे. असंही ते म्हणाले.

सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांचा सनातनशी कोणताही संबंध नाही. तरी आम्ही त्यांना कायदेशीर बचाव करण्यास मदत करु, असं ते म्हणाले.

दरम्यान, गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणाचा आधार घेऊन निरपराध तरुणांना पकडायचे आणि त्यांच्याकडे पिस्तुलं मिळाल्याचे दाखवायची हा सीबीआयची कार्यपद्धती आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-केरळसाठी अक्षय कुमारने दिला मदतीचा हात!

-माझा नवरा निर्दोष आहे, सीबीआयने त्यांना फसवलंय; सचिन अंदुरेंच्या पत्नीचा दावा

-मेघा धाडेच्या खास पार्टीत ‘शत्रू’ हजर ‘मित्र’ गैरहजर, पहा फोटो

-मेघा धाडेच्या खास पार्टीत ‘शत्रू’ हजर ‘मित्र’ गैरहजर, पहा फोटो

-प्रियांकाच्या साखरपुड्यानंतर परिणीती काय म्हणाली?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या