Top News देश मुंबई

‘संजू’ ठरला ‘बाहुबली’च्या वरचढ; मोडले बाहुबलीचे सगळे रेकॉर्ड

मुंबई | अभिनेता संजय दत्त यांच्या जीवनावर आधारित ‘संजू’ चित्रपटाने बॉक्स अॉफिसवर दमदार कमाई केली आहे. ‘बाहुबली 2’ चा रेकॉर्ड मोडत ‘संजू’ एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

चित्रपट रिलीज झाल्यानंतर तिसऱ्या दिवशीच संजूने 46.71 कोटी रूपयांची कमाई केली. तो देशातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

संजू चित्रपटाने 3 दिवसात 120 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. तो या वर्षातील सर्वाधिक हिट चित्रपट असून, सध्या सर्वत्रच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-…म्हणून संजय दत्त चित्रपटगृहात ढसाढसा रडला!

-मोदींच्या योगासनाच्या व्हीडिओवर तब्बल 35 लाख खर्च!!!

-…हा तर एकनाथ खडसेंचा मोठेपणा- गिरीश महाजन

-मेहबुबा मुफ्तींची नवी खेळी; लवकर थाटणार नवा संसार?

-भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात आता ‘या’ व्यक्तीवर सर्वांची नजर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या