Top News खेळ

शशी थरूर यांनी धोनीशी केलेल्या तुलनेवर संजू सॅमसन म्हणाला…

नवी दिल्ली | आयपीएलमधील पंजाबविरूद्धच्या सामन्यातील आक्रमक फलंदाजीनंतर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी संजूची तुलना धोनीशी केली होती. यावर आता संजूने स्वतः भाष्य केलं आहे.

संजू म्हणाला, मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की धोनीसारखे कोणीही खेळू शकत नाही. शिवाय त्याच्यासारखा खेळण्याचा प्रयत्न कोणी करू नये.

एमएस धोनीसारखे खेळणं सोपं नाहीये. मी कधी धोनीसारखा खेळण्याचा विचार करत नाही. तो भारतीय क्रिकेटचा एक अनुभवी खेळाडू आहे, असंही संजू पुढे म्हणाला.

महत्वाच्या बातम्या-

योगी आदित्यनाथांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा- प्रियांका गांधी

“सुशांतच्या शरीरात विषाचे अंश आढळले नाहीत”

मराठा समाजासाठीचा ‘हा’ निर्णय सरकारने मागे घेतला!

विरोधक शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या