खेळ

वाह संजू वाह एकदम कडक! संजू सॅमसनचा अप्रतिम झेल; पाहा व्हिडीओ

मुंबई | आयपीएलचा राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामना चालू आहे. यामध्ये प्रथम फलंदाजीला येत कोलकाताने 174 धावांचं लक्ष्य राजस्थानला दिलं.

कोलकाताच्या फलंदाजीदरम्यान टॉम करन 18वे षटक टाकत असताना फलंदाज पॅट कमिन्सने टोलावलेला चेंडू उंच उडाला होता. चेंडू जवळजवळ सीमरेखेजवळ गेला होता त्यावेळी सीमारेखेवर असलेल्या संजूने उडी मारत कॅच पकडला.

दरम्यान, महत्वाचं म्हणजे संजूने उडी मारल्यावर चेंडू पकडून तो खाली पडला तेव्हा त्याचं डोकं जोरात आपटलं. मात्र त्याने तरीही कॅच काही सोडला नाही.

महत्वाच्या बातम्या-

हाथरसच्या ‘निर्भया’चा मृत्यू झाला नाही, तिला मारलं गेलं- सोनिया गांधी

चांगली बातमी! मुंबई डबेवाल्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला हा मोठा निर्णय

सुशांत सिंह राजपूतप्रकरणाबाबत रामदेव बाबांनी केला हा खळबळजनक आरोप; म्हणाले…

“आता आम्ही काहीच बोलणार नाही कारण आम्ही भाजपला विकले गेलेलो आहोत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या