Loading...

“हिंदुस्थान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा…”

नागपूर | ‘हिंदुस्थान जिंदाबाद था, जिंदाबाद हैं और जिंदाबाद रहेगा…’, अशी घोषणा भाजप खासदार आणि अभिनेता सनी देओल यानं दिली आणि नागपूरच्या सक्करदरा चौकातील वातावरण एकदम भारून गेलं.

निमित्त होतं, मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे अखंड भारत दिनानिमित्त सामूहिक वंदे मातरम गायनाच्या कार्यक्रमाला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते.

Loading...

आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांसारख्या शेकडो महापुरुषांच्या बलिदानामुळे मिळाले आहं; याचा कधीही विसर पडू देऊ नका, असं आवाहन सनीनं यावेळी केलं.

दरम्यान, तुमचा उत्साह पाहून मला विश्वास आहे की अखंड भारताचे स्वप्न एक दिवस नक्की साकार होईल. आयुष्यात माणुसकी जपा, असा सल्लाही त्याने यावेळी दिला.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-“तुम्हाला 70 वर्षात जमलं नाही, ते आम्ही 70 दिवसात करुन दाखवलं”

-पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तिन्ही सैन्यदलांबाबत मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील सर्व मुद्दे एकाच ठिकाणी

Loading...

विलासरावांच्या आठवणींनी रितेश देशमुख भावुक, म्हणाला…

-माझ्या गावाला तिन्ही बाजूने पूराचा विळखा पण…- नांगरे पाटील

Loading...