देश

‘ते माझे ठुमकेच बघत असतील’- सपना चौधरी

चंदीगड | हरियाणातील सुप्रसिद्ध गायिका आणि डान्सर यांना ठुमकेवाली म्हणणाऱ्या भाजप खासदार अश्विनी कुमार चोप्रा यांना सपना चौधरी ने सडेतोड प्रत्युतर दिलं आहे.

ते माझे ठुमकेच बघत असतील, म्हणून त्यांनी असं विधान केलं, अशा शब्दात सपना चौधरीनं भाजप खासदाराला फटकारलं.

काँग्रेसला निवडणूक लढवायची आहे की ठुमके लावणाऱ्यांना नाचवायचे आहे? मला असं वाटतं काँग्रेसला ठुमक्यांमध्येच जास्त रस आहे, अशी टीका चोप्रा यांनी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

-प्लास्टिकमुळे अधिकाऱ्यांनाच भरावा लागला दंड!

-….अखेर ‘त्या’ आंबटशौकीन अधिकाऱ्याच्या मुसक्या आवळल्या!

-…हे तर मोठे राजकीय षडयंत्र; छगन भुजबळ यांचा आरोप

-होय… मीच गौरी लंकेश यांना मारण्याची सुपारी घेतली!

-ठाकरे कुटुंबाची मान उंचावली; तेजस ठाकरेंनी शोधले आणखी काही दुर्मिळ खेकडे!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या