बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सपना चौधरीनं शेअर केला व्हिडीओ; म्हणाली, तुमच्या सर्वांची खूप आठवण येतेय!

नवी दिल्ली |  देशात लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्य माणसांपासून सर्व कलाकार मंडळी देखील घरातच अडकून पडली आहेत. नृत्यांगणा सपना चौधरी देखील सध्या लॉकडाऊन एन्जॉय करते आहे परंतू तिला तिच्या फॅन्सची सध्या आठवण येत असल्याचं तिने म्हटलं आहे.

सपना चौधरीचे व्हीडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. तिचे करोडो फॅन्स ते लाईक आणि शेअर करत असतात. तिचा असाच एक व्हीडिओ लॉकडाऊच्या काळात व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेला व्हीडिओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेला दिसून येत आहे.

सपना चौधरीने देखील तो व्हीडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. मी माझे जुने व्हीडिओ बघताना आपल्या सगळ्यांची मला खूप आठवत येत आहे. आपणही आपल्या घरात आपले जुने फोटो पहावेत. जुन्या आठवणी ताज्या कराव्यात आणि तुमचं घर हास्याने फुलून जावं, असं तिने म्हटलं आहे.

दरम्यान, आपल्यावर आलेलं संकट मोठं आहे. पण या संकटकाळात आपल्याला आपली माणूसकी निभवायची आहे. या संकटावर आपण नक्कीच लवकरच मात करणार आहोत, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे.

 

 

View this post on Instagram

 

जैसे मैं अपने पुराने videos ko देख कर आप सब को याद कर रही हूँ, खुश हो रही हूँ, आप भी अपने परिवार के साथ अपने घर पर पुरानी तस्वीरें देखे, यादें ताज़ा करे और सब साथ मुस्कुराए । अपने बड़े बुजर्गो का ध्यान रखे, घर पे साथ मिलके काम करे। मुश्किल है ये वक्त, आए सब मिलकर इंसान होने का फ़र्ज़ निभाए 🙏🏼 #desiqueen #positivevibes #thankgod #desiqueensapna #publiclove

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary) on

 

ट्रेंडिंग बातम्या-

मुस्लिम बांधवांना शुभेच्छा… रमजानमुळे समाजातील बंधुभाव अधिक दृढ होईल- उद्धव ठाकरे

दारू पिणाऱ्यांचं दु:ख राज ठाकरेंनी सरकार दरबारी मांडलं, व्वा ‘राज’बाबू व्वा…; संजय राऊतांचे शालजोडीतून टोले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More