Top News

राहुल गांधींना भेटण्यासाठी ‘सपना’ दिल्लीत; काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटण्यासाठी हरियाणवी डान्सर सपना चौधरी दिल्लीत दाखल झाली आहे. ती लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय. 

आगामी निवडणुकीत आपण काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचं तिनं आधीच सांगितलं आहे. राहुल, सोनिया, प्रियांका गांधी हे तिघेही मला खूप आवडतात. मला काँग्रेस आवडते त्यामुळे माझ्या चाहत्यांनी काँग्रेसला मत द्यावं असं नाही, असं सपनानं म्हटलं आहे. 

दरम्यान, सपना खूपच लोकप्रिय डान्सर आहे. तिच्या अदाकारीवर तरुणाई फिदा आहे तर अबालवृद्धांनाही ठेका धरल्याशिवाय राहावत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या –

-रामदास आठवले कवी होण्याच्या पात्रतेचे नाहीत!

-विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर

 जमीन विक्री प्रकरणी राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल

-पीक कर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

-काय सांगता??? मोबाईलमध्ये रेंज नसली तरीही करता येणार फोन!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या