देश

सपना चौधरीच्या कार्यक्रमात जोरदार गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज

नवी दिल्ली | अभिनेत्री सपना चौधरीच्या एका कार्यक्रमात तिला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी कार्यक्रमात जोरदार गोंधळ घातल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये सपना चौधरीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी हा सर्व प्रकार घडला आहे.

मुरादाबाद रेल्वे स्टेशन स्टेडियममध्ये सपना चौधरीचा ‘शो’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सपनाची एन्ट्री होताच तिची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी चांगलाच गोंधळ घातला.

दरम्यान, सपना चौधरीची लोकप्रीयता जास्त असल्याने तिच्या शोमध्ये चाहत्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे सपना चौधरीचा शो म्हणजे पोलिसांसाठी मोठं आव्हान असतं.

महत्वाच्या बातम्या

-अमोल कोल्हे कृष्णकुंजवर राज ठाकरेंना भेटणार???

-धरणाचे पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

-धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करा; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

-योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं; पत्रकार प्रशांत कनोजिया यांची सुटका करण्याचे आदेश

विधानसभेला राज्यात महायुतीच्या ‘इतक्या’ जागा निवडून आणण्याचा सुधीर मुनगंटीवारांचा निर्धार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या