खेळ

महिला क्रिकेटपटूनं शेअर केला न्यूड फोटो; म्हणते…

लंडन | इंग्लंडची महिला क्रिकेटर सारा टेलर ही सध्या तिच्या एका न्यूड फोटोमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. सारानं महिलांच्या आरोग्याबद्दल जनजागृतीसाठी एक फोटो काढला असून त्यासोबत संदेश दिला आहे. यामुळे तिचं कौतुक होत आहे.

सारा टेलर सध्या जगभरात सुरू असलेल्या महिलांच्या आरोग्याविषयक समस्यांशी संबंधित अभियानांर्गत काम करते. फोटो काढताना मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं. तरीही मी या अभियानात सहभागी असल्याचा मला अभिमान वाटतो, असं साराने म्हटलं आहे.

प्रत्येक मुलीला तिच्या शरीराचा अभिमान असायला हवा. जे लोक मला ओळखतात त्यांना माहिती आहे की हा माझा कम्फर्ट झोन नाही, असं सारा म्हणाली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून साराने तिचं नाव मागे घेतलं होतं. मानसिक तणावातून दूर होण्यासाठी साराने काही काळ क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्यण घेतल्याचं कळतंय.

महत्वाच्या बातम्या-

-बाळासाहेब थोरातांच्या ‘त्या’ प्रश्नावर भारत भालके झाले निरूत्तर

-मलिकजी, काश्मिर खोऱ्यात कधी येऊ ते सांगा; राहुल गांधींचा पुन्हा चिमटा

रो’हिट’ शर्मा आज सिक्सर किंग युवीचा हा ‘खास’ विक्रम मोडणार??

-मोदी-शहांच्या कौतुकामुळे ओवैसी रजनीकांतवर भडकले!

-पूरग्रस्त गरजू शेतकऱ्यांना दुभती जनावरं देण्याची योजना; तुम्ही अशी करू शकता मदत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या