बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरफराज अहमदला 4 सामने खेळण्यास बंदी, वर्णद्वेषी केलेलं वक्तव्यं आलं अंगलट

दक्षिण आफ्रिका | दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूवर पाकिस्तानी संघाचा कर्णधार सरफराज अहमदला वर्णद्वेषी टीका करणं त्याच्या चांगलचं अंगलट आलं आहे. आयसीसीने अहमदला 4 सामने खेळण्यास बंदी घातली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सरफराजने दक्षिण आफ्रिकेच्या अँडील फेलुक्वायोला उद्देशून वर्णद्वेषी आणि आक्षेपार्ह टीका केली आहे.

त्याने केलेली टीका ही सामना चालू असताना स्टंप माईकमध्ये रेकाॅर्ड झाली. हा व्हीडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठत आहे.

दरम्यान, सरफराजने आपल्या टि्वटर अकाऊंटवरुन आणि फेलुक्वायोची प्रत्यक्ष भेट घेत माफी मागितली आहे.   

महत्वाच्या बातम्या-

-अमित ठाकरेंच्या लग्नाचं मला निमंत्रणच नव्हतं, जाणकरांची नाराजी

-पहिल्यांदाच मिशी कापली होती, तेही फक्त बाळासाहेबांसाठी- प्रविण तरडे

-बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर करणार भाजपमध्ये प्रवेश

ठाकरेंनी स्वत:ची औकात ओळखावी आणि गपचूप भाजपचे पाय धरुन युती करावी- निलेश राणे

-भाजपच्या खासदाराने आप-काँग्रेसच्या नेत्यांना भर कार्यक्रमात शिवी हासडली!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More