Loading...

मंत्री, आमदारांप्रमाणे सरपंचदेखील पद आणि गोपनियतेची शपथ घेणार

मुंबई | मंत्री, आमदारांप्रमाणेच जनतेतून निवडून आलेले सरपंच देखील आता पद आणि गोपनियतेची शपथ घेणार असल्याचं समजतंय.

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

Loading...

गावाच्या विकासाच्या दृष्टीने असलेली जबाबदारी याबाबत गावातील जनतेमध्ये तसेच लोकप्रतिनिधीमध्ये जागरूकता निर्माण करणे हा शपथ घेण्यामागचा उद्देश आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा केल्यानंतर ग्रामविकास विभागाने यासंदर्भात जो प्रस्ताव सादर केला होता. त्याला मान्यता देण्यात आल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-रवी शास्त्रींचं पद जाणार? बीसीसीआयनं मुख्य प्रशिक्षकपदासाठी मागवले अर्ज

-चांगल्या सेवा हव्या असतील तर टोल भरावाच लागेल- नितीन गडकरी

-“माझ्या मंत्रीपदाबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल”

Loading...

-दुर्घटनांचं सत्र थांबेना; पुण्यात 90 वर्षांपुर्वीचा जुना वाडा कोसळला

-मुंबईच्या दुर्घटनेेवरून वारिस पठाण संतापले; म्हणतात ‘ही तर हत्या!’

Loading...