देश

आलाय तर संसदेत हजेरी लावून या; पवारांचा उदयनराजेंना सल्ला!

नवी दिल्ली | दिल्लीमध्ये आलाय तर संसदेत हजेरी लावून या, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना दिला. उदयनराजे यांनी दिल्लीत पवारांची भेट घेतली. तेव्हा ते बोलत होते. 

कार्यकाल संपत आलेला असताना दिल्लीत काय बघता. तुम्हाला पुन्हा दिल्लीत येऊ अशी खात्री नाही का, असा सवाल पवार यांनी उदयनराजे यांना केला आहे.

उदयनराजेंनी दिल्ली दाखवण्यासाठी साताऱ्यातील पत्रकारांना दौऱ्यावर घेऊन गेले. 

दरम्यान, पवारांना भेटण्यासाठी आणि संसद भवन पाहण्यासाठी आले असल्याचं उदयनराजेंनी सांगितलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

पायाखालची जमीन सरकल्यानंच ‘त्यांनी’ हे मत मांडलं- देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादी म्हणते, युतीसाठी भाजप-शिवसेना रोज एकमेकांना प्रपोज करते!

विंक सिननंतर आता प्रिया वारियरचा ‘Kissing Scene’ व्हायरल!

-…तर आम्हाला कैदी केल्याशिवाय राहणार नाहीत- प्रकाश आंबेडकर

“‘भारतरत्न’ हा तर सवर्ण आणि ब्राम्हणांचा क्लब”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या