सातारा | साताऱ्यात घरातून निघून गेलेला व्यक्ती तब्बल 8 वर्षांनी घरी परतला आहे. मुख्य म्हणजे हा व्यक्ती मरण पावला असं समजून नातेवाईकांनी तेरावं, श्राद्ध तसंच इतर विधीही उरकून घेतल्या. आणि एक दिवस अचानक हा व्यक्ती घरी आला.
साताऱ्यातील यशोधन निवारा आश्रम केंद्रात दलालाच्या तावडीतून सुटका केलेल्या 4 मनोरुग्णांना आणलं होतं. त्यामध्ये हा व्यक्ती देखील होता.
त्याला त्याची माहिती विचारण्यात आली. पालघर जिल्ह्यातील मनोर तालुक्यात कोसबांड गाव असल्याचं त्याने सांगितलं. यानंतर त्याला तातडीने त्याच्या घरी सोडण्यात आलं.
महत्त्वाच्या बातम्या-
7 महिने बंद असलेली मोनोरेल आजपासून पुन्हा सुरू
“बाळासाहेबांचा वारस असल्याचं सिद्ध करा, अन्यथा…”
कोणी भारताची एक इंचही जमिन घेऊ शकत नाही- अमित शहा
हे सरकार अहंकाराच्या भावनांनी भरलेलंय, यांना मुंबईची चिंता नाही- प्रवीण दरेकर
Comments are closed.