Top News

साताऱ्यात शिवसेनेचे नितीन बानुगडे-पाटील देणार उदयनराजेंना टक्कर?

मुंबई | सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना नितीन बानुगडे पाटील यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस केल्याचं कळतंय. 

साताऱ्यात राष्ट्रवादीचे उदयनराजे विद्यमान खासदार आहेत. पक्षातून विरोध असला तरी शरद पवार उमेदवार ठरवणार आहेत. भाजपने पुरुषोत्तम जाधव यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, सातारा-सांगली जिल्हा संपर्कप्रमुख आहेत. तेच उदयनराजेंना टक्कर देऊ शकतात, असं शिवसेना पदाधिकाऱ्यांना वाटतंय. अंतिम निर्णय मात्र उद्धव ठाकरे घेणार असल्याचं कळतंय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-लोकसभेसाठी आठवलेंचा मतदारसंघ ठरला; शिवसेनेला देणार टक्कर!

-मराठा आंदोलक आक्रमक; लातूरमध्ये 8 आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

-मराठा आंदोलनाचे नेतृत्व उदयनराजेंना सोबत घेऊनच करणार- संभाजीराजे

-शिवसेनेच्या शाखेत कार्यकर्त्याने केला महिलेचा विनयभंग

-‘मी देखील या लढाईतला शिपाई असून बलिदान देणार’; मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या