#Video | उदयनराजे भोसले साताऱ्यात दाखल, समर्थकांची घोषणाबाजी

सातारा | साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले साताऱ्यात दाखल झालेत. साताऱ्यात त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली असून त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी सुरु झालीय. 

लोणंद येथील सोना अलाईज कंपनीच्या मालकाला खंडणी मागितल्याप्रकरणी आणि मारहाण केल्याप्रकरणी उदयनराजेंवर तक्रार दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपू्र्व जामीनही फेटाळून लावलाय. त्यामुळे उदयनराजे काय भूमिका घेतात याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.

पाहा व्हिडिओ-

 

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या