विदेश

सातासमुद्रापार शिवरायांचा डंका; जयघोषांनी दुमदुमली अमेरिका….

न्यूयॉर्क | न्यूयॉर्कमध्ये भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘इंडिया डे’ परेडचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये छत्रपती फाऊंडेशनच्या वतीने महाराजांना किर्तीरथाच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली. त्यावेळी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला.

भारतीय संस्कृती व विविध देखावे, चित्ररथ, नृत्य त्याचप्रमाणे, ढोल-ताशांच्या गजरात पुरुषांनी सलवार कुर्ता व फेटे तर, महिलांनी साडी परिधान करून मिरवणुकीची शोभा वाढवली.

दरम्यान, “STAND FOR KERALA” असे बॅनर लावून केरळ वासियांना मदत करण्यासाठी आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या-

-मराठ्यांचा केरळला मदतीचा हात; अनेक जिवनावश्यक वस्तू पाठवल्या!

-‘या’ खेळाडूच्या कामगिरीमुळे भारताच्या पदरात 8 वे पदक!

-हिंदुत्ववादी संघटनांकडून आणखी 6 जणांना धोका; अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती

-वाहतुकीसाठी माळशेज घाट 3 दिवस बंद राहणार!

-समुद्र किनाऱ्यांची सुरक्षा कशी करायची हे ‘बे वाॅच’ चित्रपटातून शिका; हायकोर्टानं झापलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या